पंढरपूर LIVE 24 आॅगस्ट 2018
पंढरपूर प्रतिनिधी
अन्नदानाचे व आध्यात्मिक गाव म्हणून ख्याती असलेल्या पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथे श्री कृष्णजन्मोत्सवा निमित्त दि 27 आॉगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन येथील विठ्ठल मंदिरामध्ये करण्यात आले आहे.
या सप्ताहात काकडा आरती, हरिजागर, महिला भजन, संत तुकाराम गाथा पारायण, किर्तन असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत.
या सप्ताहात व्यासपीठ चालक म्हणून प्रभाकर कदम, माजी कृषी अधिकारी धर्मराज गुंजाळ हे सेवा बजावणार आहेत. तर सप्ताहाचे यशस्वीतेसाठी विठ्ठल कदम, दिनकर कदम, गहिनीनाथ कदम, धर्मराज कदम, सुहास कदम, भिमराव रोकडे, शरद साळवी, विलास काकडे, पोपट कदम, नवनाथ गायकवाड, रावसाहेब कदम, रमेश साळवी, हर्षल कुलकर्णी, दशरथ यादव, हनुमंत खपाले, रघुनाथ भोसले, सुखदेव भोसले, तंटामुक्त अध्यक्ष हनुमंत शितोळे, नानासाहेब व्यवहारे, नागनाथ बिस्किटे, अशोक शेडगे, यांच्यासह समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ व श्री कृष्णजन्मोत्सव मंडळ व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत. तरी या अखंड हरिनाम सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments