पंढरपूर LIVE 24 आॅगस्ट 2018
पंढरपूर । प्रतिनिधी,
लाड सुवर्णकार संघटना सोलापूर जिल्हा यांच्यावतीने बुधवार दि.22 ऑगस्ट 2018 रोजी श्री संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिर भुयाच्या मारूतीजवळ, पंढरपूर येथे हरिहर दर्शन साक्षात्कार सोहळ्याचे औचित्य साधून सोनार समाजाचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला. यामध्ये 5 जोडप्यांचे विवाह करण्यात आले. यावेळी सोनार समाजभुषण, सोनार समाजमित्र व सोनार समाजरत्न या पुरस्कारांचे वितरण मा.आमदार रविंद्र मिर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेनेचे उपनेते मा.आमदार रविंद्र मिर्लेकर म्हणाले, हरिहर साक्षात्कार सोहळा हा दिवस सोनार समाजासाठी अत्यंत भाग्याचा दिवस असून या दिवशी संपूर्ण भारतातील सोनार समाजातील बांधव- भगिनींनी पंढरपुरात एकत्र येवून हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला पाहिजे आणि सर्व शाखीय सुवर्णकार बांधवांनी एकत्र येवून संघटितपणे समाजाची शक्ती वाढविली पाहिजे.
या सोहळ्यास महा.सराफ असो.सचिव सुधाकर टाक (धानोरकर), कृष्णाशेठ अष्टेकर पुणे, सराफ.असो.अ.नगर जिल्हाध्यक्ष संतोषशेठ वर्मा, सराफ सु.महामंडळ उपाध्यक्ष किरण आळंदीकर, मा.उपमहापौर पिंपरी चिंचवड, कैलास भांबुर्डेकर, विठ्ठलराव मुंडलिक, जयप्रकाश बेदरे, चंद्रकांत डहाळे, गणेश बेदरे, पुणे सोनार समाज अध्यक्ष अजय डहाळे, गणेश मिसाळ, मंगेश लोळगे, अशोक डहाळे, नंदू चिंतामणी,सुहास बार्शीकर, सौ.सोनालीताई उदावंत, पोपटराव कुलथे, डीवायएसपी जितेंद्र शहाणे, राजेंद्र डहाळे, दिनेश डहाळे, गणेश जोजारे, सौ.अनिताताई दार्वेकर, सौ.पुष्पाताई सोनार, सौ.सोनालीताई नाशिककर, सौ.माधुरीताई डहाळे, सौ.पद्मिनीताई बोकन आदि समाज बांधव, भगिनी उपस्थित होते.
प्रथमत: सकाळी 7 वा.श्री संत नरहरी महाराज यांच्या मूर्तीचा महाअभिषेक, महाआरती, सकाळी 8 वा.सोलापूर येथील सुवर्णकार महिला भगिनींचे भजन,9 ते 10 वा. तसेच लबडे महाराज यांचे प्रवचन संपन्न झाले. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात जावून हरिहर दर्शन साक्षात्कार दिन सोहळा संपन्न झाला.तदनंतर वधु-वर परिचय पालक मेळावा होवून यामध्ये 5 जोडप्यांचे विवाह जमले व ते गोरज मुहुर्तावर संपन्न झाले.
सदरचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लाड सुवर्णकार संघटना सोलापूर जिल्हा व सोनार समाज पंढरपूर, सोनार समाज माळशिरस, सोनार समाज करमाळा, सोनार समाज बार्शी, सोनार समाज मोहोळ, सोनार समाज माढा तसेच पंढरपूरचे सर्व सभासद यांनी विशेष परिश्रम घेतले.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments