पंढरपूर LIVE 11 आॅगस्ट 2018
पंढरपूर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A) च्या वतीने भारतीय संविधान जाळणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन उपविभागीय पोलिस अधिकारी कवडे व पोलिस निरीक्षक पाडोळे यांना देण्यात आले. सोलापूर जिल्हा सरचिटणीस जितेंद्र बनसोडे व सुनिल सर्वगोड, शहराध्यक्ष संतोष पवार, अप्पासाहेब जाधव आबासाहेब दैठणकर,संतोष पवार, बाळासाहेब कसबे, अर्जुन मागाडे , संतोष सर्वगोड, कैलास कांबळे, समाधान लोखंडे, भीमराव शिंदे, संघराज इंगळे,उमेश सर्वगोड,धनंजय सर्वगोड,संजय शिवशरण यांच्या सह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
0 Comments