पंढरपूर LIVE 11 आॅगस्ट 2018
आरक्षण आंदोलना दरम्यान पो. ठाणे पंढरपूर तालुक्याच्या हद्दीत एस. टी. बसेसवर दगफेक केल्याच्या आरोपावरून सरकोली येथील 5 तरूणांना पंढरपूर तालुका पोलिसांनी आज पहाटे अटक केली आहे. अटक केलेल्या तरूणांमध्ये सरकोली येथील संतोष सुरेश भोसले नामक एका वकिलाचा देखील समावेश आहे.
पो. ठाणे हद्दीत 19 जुलै पासुन रात्रौ अंधाराचा गैरफायदा घेत अनवली, गोपाळपुर, ओझेवाडी, सरकोली, पुळूज, कासेगाव, शेगाव दुमाला, देगाव, लक्ष्मी टाकळी, आढीव, रोपळे, भटुंबरे, अशा 22 ठिकाणी एस टी बसेसवर दगफेक करून शासकीय मालमत्तेचे अपरिमित नुकसान केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
या अनुषंगाने नावे कळवणे बाबत पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले होते, नागरिकांनी प्रतिसाद देत समाज कंटकांची नावे पोलिसांना कळवली होती. फेसबुक, व्हाट्सएप सारख्या सोशल मिडीयाचे तसेच CCTV, गुगल, True कॉलर, मोबाईलचे तांत्रीक विश्लेषण करून त्या मधील संतोष सुरेश भोसले 31 वर्ष, प्रताप दयानंद भोसले वय 21 वर्ष, पांडुरंग प्रकाश गायकवाड वय 20 वर्ष, किरण परमेश्वर भोसले वय 23 वर्ष व आकाश हनुमंत भोसले वय 21 सर्व रा. सरकोली या 5 तरूणांना आज पहाटे अटक केली असुन त्यांचा आज पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात येणार आहे. या तरूणांनी विविध ठिकाणी केलेल्या 5 ते 6 गुन्ह्यांची कबुली दिली असल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली आहे.. एस टी बस ची झालेले नुकसान भरपाई देखील यांच्याकडून करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्या बाबत पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
एसटी बसेसवर दगडफेक करणाऱ्या सर्व गुन्ह्यातील आरोपींची नावे पोलिसांना कळली असून, कायदा मोडणारची कोणतीही गय केली जाणार नसुन कठोर अशा प्रवृत्तीना कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार असुन इतरांना लवकरच अटक करणार असल्याचे पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव यांनी सांगितले. तरुणांनी भानावर राहुन आपल्यावर कोणतेही गुन्हे ओढवून घेवुन करिअर बरबाद करून घेवु नये असे नम्र आवाहन देखील केले आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
0 Comments