पंढरपूर LIVE 15 आॅगस्ट 2018
पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने भारतीय स्वतंत्र्याच्या ७१ व्या स्वातंत्र दिनानिमित्तनगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या शुभहस्ते, उपनगराध्यक्ष विशाल मलपे, मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला.
यावेळी गटनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, पाणीपुरवठा सभापती सुप्रिया डांगे, महिला व बालकल्याण सभापती रेणुका घोडके, नगरसेविका करुणा आंबरे, श्वेता डोंबे, शकुंतला नडगिरे, नगरसेवक विक्रम शिरसट, प्रशांत शिंदे, डी.राज सर्वगोड, सामाजिक कार्यकर्ते निलेश आंबरे, सचिन डांगे, धर्मराज घोडके, नवनाथ रानगट, तसेच नगरपरिषदेचे सर्व अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते. यावेळी ध्वजनी म्हणुन उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांनी काम पाहिले.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments