स्वातंत्र्यदिनी पंढरपूर तहसिल कार्यालय येथे ध्वजारोहण संपन्न

पंढरपूर LIVE 15 आॅगस्ट  2018


      पंढरपूर,दि.15: स्वातंत्र्याच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त तहसील कार्यालय येथेउपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहणाचा  शासकीय कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी आमदार भारत भालके, पंचायत समितीचे सभापती राजेंद्र पाटील, तहसिलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी आर.एस.घोडके, नायब तहसिलदार एस.पी.तिटकारे, महसुल नायब तहसिलदार सीमा सोनवणे, परि.नायब तहसिलदार विकास राणे, वनपरिक्षेत्र अधिकारी विलास पवळे, पंचायत समिती सदस्य प्रशांत देशमुख, नगरसेवक गुरुदास अभ्यंकर, शकुंतला नडगिरे,यांच्यासहस्वातंत्र्य सैनिक, मान्यवर नागरिक, पदाधिकारी तसेच अधिकारी-कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस पथकाच्या वतीने  मानवंदना देण्यात आली.



  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments