पंढरपूर-टेंभुर्णी रोडवरील अपघातात माढा तालुक्यातील 50 वर्षीय गृहस्थाचा मृत्यू

पंढरपूर LIVE 29 सप्टेंबर  2018


पंढरपूर-टेंभुर्णी रोडवर करकंब हद्दीत व्यवहारे पाटीजवळ आज (दि २९)रोजी सायंकाळी आठच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेने  माढा तालुक्यातील 50  वर्षीय गृहस्थाचा मृत्यू  झाला.
 मोटार सायकल गाङी नंबर एमएच१३ व्ही ७३२० वरून दिलीप ग्यानबा गायकवाड (वय५०) रा वरवडे ,ता.माढा हे वरवडे कडे जात असताना अज्ञात वाहनाच्या धडकेने व्यवहारे पाटीजवळ त्यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. 
दिलीप गायकवाड यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी करकंब ग्रामीण रुग्णालयात आणला असून करकंब पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.









  



महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 


Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments