पंढरपूर LIVE 27 सप्टेंबर 2018
पंढरपूर- पंढरपूर तालुक्यातील काहीं गांवातील पोलिस पाटील,ग्रामसेवक,तलाठी यांच्या कडून शासकीय कामकाजासाठी लागणारे दाखले देण्यास टाळाटाळ करत असल्याने मा.नरेंद्र मोदी विचार मंचचे महाराष्ट्र राज्य व वरिष्ठ उपाध्यक्ष गुरुवर्य वासुदेव शर्मा व सोलापूर जिल्ह्याचे महामंत्री ओंकार बसवंती यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सोलापूरच्या जिल्हाध्यक्षा आरती बसवंती व महिलांच्या उपस्थित पंढरपर तहसिलदार मधुसुदन बर्गे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी नरेंद्र विचार मंचचे ,तालुका अध्यक्ष रेखा गडगिरे,शहराध्यक्षा मंदोधरी मुळे,ओबीसी अध्यक्षा मंगल पाटोळे, तालुका अध्यक्षा उल्का लटके, तालुका उपाध्यक्षा शालन चव्हाण, तालुका संघटक बायडा पाटोळे यांच्यासह आदि पदाधिकारी व महिला उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रशासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आर्ज केला असता पोलिस पाटील, ग्रामसेवक व तलाठी यांच्या दाखल्याची व फाॅर्मवर सह्यांची व शिक्क्यांची आवश्यकता असते.परंतु गांवातील ग्रामसेवक व पोलिस पाटील, तलाठी यांच्याकडून सही व शिक्का देण्यास टाळाटाळ होत आहे.
निराधार पेंन्शन योजना ,घरकुल योजना,अपंगांसाठी पेन्शन योजना,अशा विविध शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी गावांतील ग्रामसेवक, तलाठी यांच्या सह्यांची आवश्यकता असते.या सह्यां करुन घेण्यासाठी महिलांना वारंवार हेलफाटे मरुन देखील मिळत नाही.दाखल्यांवर सह्या करुन वेळेवर देत नसल्याने या योजनांचा लाभ मिळत नसल्याचे महिलांना वंचित रहावे लागत आहे.
या सर्व मागण्यांचे निवेदन देण्यासाठी आज पंढरपूर तालुक्यातील रोपळे, बाभुळगांव, मेंढापूर, टाकळी, या भागांतून महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होते.
महाराष्ट्रातील नंबर वन!

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments