पंढरपूर LIVE 2 ऑक्टोबर 2018
गादेगांव मध्ये आज आगळ्या वेगळ्या पध्दतीने वृक्षारोपण व झाडांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यांत आला होता.
गांधी जयंती चे औचित्य साधून 2 आॅक्टोंबर 2017 रोजी गावामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला होता, आज रोजी या वृक्षारोपण कार्यक्रमाचा प्रथम वर्धापनदिन केक कापून व झाडाला हार घालून मोठ्या उत्साहात साजरा करण्यांत आला.
*समाजसेवक दत्ता बागल हे गेल्या 10 वर्षापासून विविध ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेत असून आजपर्यंत गावात 500 झाडे लावून त्याचे पूर्ण संगोपन ही ते स्वखर्चाने करत आले आहेत*. प्राथमिक आरोग्य केंद्रात अँब्यूलन्स वर ड्रायव्हर असल्यापासून ते आपली आवड जोपासत आले आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेऊन गांधी जयंती दिवशी ग्रामसभेमध्ये त्यांचा गावच्या वतीने सत्कार करण्यांत आला. भविष्यात गावामध्ये 5 हजार झाडे लावण्याचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी विठ्ठल चे विद्यमान संचालक सूर्यकांत (दाजी) बागल, काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष नागेश फाटे, उद्योगपती उध्दव (बापू) बागल, माजी सरपंच चंद्रकांत फाटे, महादेव बागल, संभाजी बागल, पद्माकर बागल, बाळासाहेब बागल, धनंजय पाटील, सिताराम बागल, दत्तात्रय हुंडेकरी, सुधाकर फाटे, तानाजी बागल, ग्रामपंचायत सदस्य पंडित बागल, गणेश बागल, शरद कदम, आण्णा फाटे, सुभाष बागल, नामदेव बागल, शांतीनाथ बागल, विकास बागल, पप्पू पाटील, विक्रम बागल, डाॅ हिम्मतराव बागल, सुधाकर बागल, बालाजी बागल, किरण बागल, गणपत मोरे, अनिल बागल, सचिन बागल, प्रशांत बागल, अमोल शिंदे, गणेश फाटे, सिध्दनाथ बागल, स्वागत फाटे, नाना नागणे, शशि पाटील आदी व ग्रामस्थ, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
0 Comments