पंढरपूर LIVE 25 ऑक्टोबर 2018
पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा संपत देशमुख यांना सरदार वल्लभभाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सुरत (गुजरात) यांच्या कडून नुकतीच डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा संपत देशमुख यांनी "स्टडी ऑन सिबिएस थिन फिल्मस् डेव्हल्पड बाय सोल्यूशन रूट्स फॉर सोलर सेल अॅपलिकेशन" या विषयावर एस.व्हि. एन. आय. टी. सुरत येथील डॉ. विपुल खेराज व डॉ. आशिष पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरत- गुजरात येथील सरदार वल्लभभाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे संशोधन प्रबंध सादर केला होता.
प्रा. संपत देशमुख यांना पीएचडी मिळाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, डॉ.चेतन पिसे, डॉ. रविंद्र व्यवहारे, डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. शाम कुलकर्णी, डॉ. राजश्री बाडगे, प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम, प्रा. सुभाष पिंगळे, प्रा. श्रीनिवास गंजेवार, प्रा. अल्ताफ मुलाणी आदी सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी डॉ. संपत देशमुख यांचे अभिनंदन केले.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments