नवरात्रौत्सवात मंदिर समितीमार्फत विविध संगीत मनोरंजनाच्या कार्यक्रमाची मेजवाणी

पंढरपूर LIVE 5 ऑक्टोबर 2018

नवरात्रौत्सवाच्या काळात श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने विविध संगीत, गायन, नाट्य आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 
नामवंत गायक व कलाकारांद्वारे सादर होणारे हे सर्व कार्यक्रम येथील संत तुकाराम भवन मध्ये पहावयास मिळतील. तरी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.

खालीलप्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.






  



महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments