पंढरीतील समाजसेवक राजेंद्रगीर गोसावी यांना मातृशोक

पंढरपूर LIVE 4 ऑक्टोबर 2018

पंढरपूर, दि. 04 :-  दि. पंढरपूर मर्चन्ट को.ऑप.बॅकेचे माजी संचालक समाजसेवक राजेंद्रगीर गोसावी यांच्या मातोश्री शोभाताई गोसावी यांचे वयाच्या 87 व्या वर्षी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.

गोसावी परिवार सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये अग्रेसर असल्याने शहरातील राजकीय प्रतिष्ठित मान्यवर व्यापारी स्नेही व मित्र परिवार त्यांच्या त्यांच्या अत्यंयात्रे मध्ये मोठ्या संख्येने सामिल झाले होते.  त्यांच्या पश्चात मुले, मुली नातवंडे असा परिवार आहे.









  



महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments