पंढरपूर LIVE 25 नोव्हेंबर 2018
माहीती अधिकार कार्यकर्ते निलेश चाळक यांनी मागवली मंञालयाकडून माहीती.
बीड:-औरगाबाद विभागात बीड जिल्ह्यात आठ महीण्यात दुष्काळी व नापिकीला कटांळून आणि सावकाराच्या जांचाला व कर्जबाजारीपणाला कंटाळून सर्वाधिक 124शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत माहीती आधिकार कार्यकर्ते निलेश चाळक यांनी महसुल व वनविभाग मंञालायाकडून मागविलेल्या माहीती मध्ये बीड जिल्ह्यातील आकडेवारी समोर आली आहे.
याबाबत अधिक माहीती अशी कि,बीड जिल्ह्यात या वर्षी चागंला पाऊस न झाल्याने दुष्काळ जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे अनेक रोजगाराकरिता बीड जिल्ह्यातून पुणे,मुंबई,औरगाबाद यासह ईतर मोठ्या शहराकडे स्थांलातंर करत आहेत तर शेताततून म्हणावे तसे उत्पन्न न निघल्याने आणि मुलामुलीचे शिक्षण कसे करावे या काळजीने आणि सावकाराचे आणि बँकाचे कर्ज कसे फेडावे या काळजीतून बीड जिल्ह्यात 01जानेवारी 2018 पासून 31 आँगस्ट 2018 पर्यत 124 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत
तर 124 आत्महत्या ग्रस्त शेतकर्यांपैकी 95 आत्महत्या ग्रस्त शेतकरी मदतीसाठी पाञ आहेत व 124 आत्महत्या ग्रस्त शेतकर्यांपैकी 7 आत्महत्याग्रस्त शेतकरी मदतीकरिता अपाञ आहे तर 22 आत्महत्या ग्रस्त शेतकर्यांची चौकशी सुरू आहे असे माहीती अधिकार कार्यकर्ते निलेश चाळक यांनी महसुल व वनविभाग मंञालयाकडून मागविलेल्या माहीतीतून आणि त्यातील आकडेवारीवरून दिसून येते राज्यसरकारकडून शेतकरी आत्महत्या रोखण्याकरिता विवीध योजना सुरू करण्यात येत आहेत परंतू शेतकरी आत्महत्या थांबत नसल्याने महाराष्ट्र शासनाने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे माहीती अधिकार कार्यकर्ते निलेश चाळक यांनी सागितले आहे
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
0 Comments