गादेगाव येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

पंढरपूर LIVE 6 डिसेंबर 2018


भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस आणि कार्यास गादेगांव ग्रामपंचायतीच्या वतीने अभिवादन करण्यांत आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य गणेश बागल यांनी आपल्या मनोगतात एका लेखणीत अचाट ताकत असते, एका बुद्धिमत्तेच्या जीवावर मोठा रणसंग्राम जिंकायची शक्ती असते. हे बाबासाहेबांनी जगाला दाखवून दिलं आहे. असे सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे थोर पुरुष होते, त्यांच्या आदर्शावर आज देश चालतो आहे, तुम्ही आम्ही अधिकाराने बोलतो आहे, असे सांगून त्यांच्या विचारावर चालण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
 यावेळी सरपंच दत्तात्रय हुंडेकरी, तानाजी बागल, गणेश बागल, पोपट बागल, दत्ता बाबर, बंटू कोळी, महादेव पेंटर, तानाजी कांबळे, अवधू धनवले, बाळासाहेब वाघमारे, शंकर कांबळे आदी व ग्रामस्थ उपस्थित होते.


    










महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments