सरकोली येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

पंढरपूर LIVE 6 डिसेंबर 2018


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सरकोली या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.  यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र भोसले, उपाध्यक्ष  शिवाजी एकमल्ली,  मुख्याध्यापक बबन जाधव गुरुजी, शिक्षक,  शिक्षिका, कर्मचारी उपस्थित होते.


    










महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments