पंढरपूर LIVE 1 डिसेंबर 2018
पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर येथील विठ्ठल सत्यवान पाटोळे यांची नगरपरिषद विभागात नगरपालिका कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी श्रेणी ब पदी निवड झाली आहे.
विठ्ठल पाटोळे यांनी यापूर्वी मंगळवेढा येथे तलाठी पदी कर्तव्य बजावले असुन यावेळी त्यांनी शासनाच्या वतीने आयोजित केलेल्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न केले होते. तसेच सध्या ते मंञालयामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. अल्पसंख्याक विकास, महसूल विभाग, सामान्य प्रशासन अशा मंत्रालयीन विभागातील कामाचा त्यांना अनुभव आहे.
त्यांच्या निवडीबद्दल सोलापूर जिल्ह्य़ातील अधिकारी वर्ग, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच मेंढापूर परिसरातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com









0 Comments