भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनाच्या पार्श्वभुमीवर आज पंढरपूर लाईव्ह कार्यालयात 5 वर्षाच्या कु.मृणाल वलेकर ने सादर केलेला खास पोवाडा "जिजाईचा तो शिवा आणि भिमाईचा तो भिवा" अवश्य बघा
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 5 वर्षाच्या चिमुकलीने आज पंढरपूर लाईव्ह कार्यालयात सादर केला अंगावर शहारे आणणारा पोवाडा... "जिजाईचा तो शिवा आणि भिमाईचा तो भिवा"
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवाच्या पुर्वसंध्येला आज पंढरपूर लाईव्ह कार्यालयात प्रा.डॉ.सुशिला मुकूंद वलेकर यांची 5 वर्षाची सुकन्या आणि आदर्श प्राथमिक विद्यालयातील पूर्व प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थिनी कु. मृणाल हिने पंढरपूर लाईव्ह कार्यालयात गायलेला हा पोवाडा अवश्य बघा
0 Comments