पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील प्रा. गुरुराज इनामदार, प्रा. अल्ताफ मुलाणी, प्रा. विरेद्र धोञे , प्रा. उमेश घोलप, प्रा. दिपक कोष्टी, गौरव सरतापे, अवधुत साबळे, तात्यासाहेब आठवले, निखिल कांबळे, राहुल गायकवाड, अझहर मुलाणी, विक्रम कुसुमडे आदी सह महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. फोटो ओळी पंढरपूर सिंहगड मध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना शिक्षक.

0 Comments