काल दि. 2 एप्रिल रोजी मुंढेवाडी येथील शाहरूख अब्दुल शेख (वय 22 वर्षे) या तरूणाने स्वत:च्या राहते घरी गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
या तरुणाने "पब जी" गेममुळे आत्महत्या केली. असे सोशल मिडीयामध्ये प्रसिद्ध झाल्याचे समजते.
परंतु या मुलाने कोणत्या कारणाने गळफास घेतला हे अद्याप निष्पन्न झाले झाले नाही.
अकस्मात मृत्यूची नोंद पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. अशी माहिती पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी पंढरपूर लाईव्ह ला दिली आहे.
-------------------------------------------------------


0 Comments