गरुड फिल्म्स ची निर्मिती असणारा ‘धुमस’ हा बहुचर्चित मराठी चित्रपट उद्या शुक्रवारी म्हणजेच दि. 5 एप्रिल रोजी महाराष्ट्रभर झळकणार आहे. या पार्श्वभुमीवर चित्रपटातील सर्व कलाकारांशी व चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक यांच्याशी पंढरपूर लाईव्हने बातचीत केली.
0 Comments