आज दिनांक १०/०४/२०१९ रोजी टाटा ग्रुपचे चेअरमननटराजन चंद्रशेखरन यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे सपत्निक दर्शन घेतले. तसेच त्यांचे सोबत टाटा ग्रुपचे ट्रस्टी श्री कॄष्ण कुमार हे उपस्थित होते. त्यांचा सत्कार श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी मंदिरे समिती लेखाधिकारी सुरेश कदम व मंदिरे समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
-------------------------------------------------------




0 Comments