पंढरपूर येथील इसबावी येथे रिया हॉटेलच्या मागे अंदाजे 500 मिटर ते 1 कि.मी. आतील बाजुला सांगोला पाणीपुरवठयाच्या मोठ्या पाईपलाईनला मोठ्या प्रमाणात गळती लागली असुन यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे.
एकेठिकाणी सदर पाईपलाईनच्या वॉल्हमधुन तर एकेठिकाणी पाईपच्या खालुन पाणी गळतीॅ होत आहे. वाहुन जाणारे व साठलेले पाणी पाहिले असता कालपासुनह ही गळती होत असावी. ऐन ऊन्हाळ्यात अशा प्रकारे पाण्याची मोठ्या प्रमाणात होत असलेली गळती थांबवणं अत्यावश्यक आहे. परंतु सदर घटनेकडे संबंधीत प्रशासकीय अधिकार्यांचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे आढळत आहे.
0 Comments