उद्या बुधवार दि. 1 मे 2019 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 59 व्या वर्धापन दिनानिमित्त सकाळी 8 वाजता तहसिल कार्यालय पंढरपूर येथे शासकीय ध्वजारोहण समारंभ होणार आहे.
या समारंभास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, तहसिलदार मधुसूदन बर्गे, नायब तहसिलदार एस.पी. तिटकारे यांनी केले आहे.
पंढरपूर लाईव्हच्या वतीने तमाम महाराष्ट्रीयांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
-------------------------------------------------------
पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर Live "
तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या
पंढरपूर Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर,
जि. सोलापूर 413304
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whats Up - 8308838111, 7083980165
Mobile- 8149624977
Mail- livepandharpur@gmail.com
0 Comments