पाथरी:- योगेश्वरी शुगर्सचे लि. लक्ष्मीनगर, लिंबा, ता. पाथरी, जि.परभणी या साखर कारखान्याचे चेअरमन अशोक सामत यांचे शुक्रवारी सायंकाळी अल्पशा आजाराने वयाच्या 71 व्या वर्षी दु:खद निधन झाले.
योगेश्वरी शुगर्स लि. लक्ष्मीनगर लिंबा या साखर कारखाण्याच्या माध्यमातून पाथरी तालुक्यातील ऊस उत्पादक,कामगार,उसतोड मजुर यांच्या जिवनात आर्थिक क्रांती घडवुन आाणलेले पाथरी तालुक्याचे भुमीपूत्र, उद्योगपती अशोक सामत यांच्यावर पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार चालु असताना त्यांचे निधन झाले.
ते कै. गोपीनाथराव मुंडे यांचेे अत्यंत विश्वासू आणि खंदे समर्थक होते. त्यांच्या पार्थिवार आज शनिवार 20 एप्रिल रोजी परळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामत कुटूंब आणि आणि योगेश्वरी परिवारातील सदस्य, राजकीय, सामाजिक आदी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

0 Comments