आज दि. 14 एप्रिल 2019 रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
सोलापूर जिल्हा गटसचिव संघटनेचे संचालक नवनाथ पाटोळे यांच्या शुभहस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी पंढरपूर लाईव्हचे संपादक भगवान वानखेडे, समाजसेवक ओंकार बसवंती, महर्षी वाल्मिकी संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव, पत्रकार धीरज साळुंखे व संपत सर्जे आदी उपस्थित होते.

0 Comments