लोकराज्यचा पर्यटन विशेषांक प्रकाशित



 लोकराज्य मे 2019 च्या पर्यटन विशेषांकाचे प्रकाशन पर्यटन सचिव विनिता वेद सिंगल यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले. यावेळी संचालक (माहिती व वृत्त) सुरेश वांदिलेउपसंचालक (प्रकाशने) डॉ.संभाजी खराटवरिष्ठ सहायक संचालक मीनल जोगळेकर आदी उपस्थित होते.
या अंकात महाराष्ट्राला लाभलेल्या अमर्याद पर्यटन सौंदर्याचे वर्णन करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळेसमुद्रकिनारेकिल्लेलेणीवने,संग्रहालयेअभयारण्येराज्यातील सात आश्चर्ये या सर्व वैशिष्ट्यांच्या माहितीसह पर्यटन स्थळांना कसे जायचे याची माहिती या अंकात देण्यात आली आहे. सामजिक पर्यटन,म्युझियम पर्यटनकृषी पर्यटन आदीविषयांच्या माहितीपूर्ण लेखांचा समावेश या अंकात करण्यात आला आहे. विनिता वेद सिंगल या अंकाच्या अतिथी संपादक आहेत. अंकाची किंमत 10 रुपये असून तो सर्वत्र उपलब्ध आहे.








-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

0 Comments