अक्षयतृतीयेच निमित्त साधून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आलाय पुण्यातील आंब्याचे व्यापारी देसाई बंधू आंबेवाले यांच्या वतीन दरवर्षि अक्षयतृतीयेच निमित्त साधून हा आंब्याचा महानैवेद्य दाखवण्यात येतो हे आंबे ऊद्या ससून मधील रुग्ण,आनाथाश्रम आणि भाविंकांना प्रसाद म्हणून वाटण्यात येणार आहे आंब्यांची हि आरास पाहण्यासाठि भाविकांनी आज सकाळ पासूनच गर्दी केली होती हा क्षण आपल्या मोबाईल मधे साठवण्यासाठि अनेकांचे मोबाईल सरसावले होते.
0 Comments