पंढरपूर / प्रतिनिधी
येथील अध्यापक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री वासुदेव विश्वनाथ सांगोलकर (आण्णा) यांचे वयच्या 87वर्षी शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले , दोन मुली , नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर येथील गोपाळपूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. इंजिनीअर महेश सांगोलकर आणि कवठेकर प्रशालेतील शिक्षक धनंजय सांगोलकर यांचे ते वडील होत.
-------------------------------------------------------
पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर Live "
तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या
पंढरपूर Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर,
जि. सोलापूर 413304
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whats Up - 8308838111, 7083980165
Mobile- 8149624977
Mail- livepandharpur@gmail.com
0 Comments