स्वराज्य संरक्षक क्षात्रवीर छत्रपती संभाजी महाराज यांची 362 वी जयंती पंढरपूर लाईव्ह कार्यालयात साजरी करण्यात आली.
शिवसेनेचे माजी उपशहरप्रमुख सचिन खंकाळ यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पणः करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी जोशाबा टाईम्स् चे संपादक श्रीकांत कसबे, पंढरपूर लाईव्हचे संपादक भगवान वानखेडे, समाजसेवक ओंकार बसवंती व युवा सेनेचे दत्तात्रय पाटील आदी उपस्थित होते.
-------------------------------------------------------
पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर Live "
तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या
पंढरपूर Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर,
जि. सोलापूर 413304
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whats Up - 8308838111, 7083980165
Mobile- 8149624977
Mail- livepandharpur@gmail.com
0 Comments