पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने छात्रवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने त्यांचे पुर्णाकृती पुतळा पुजन मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या शुभहस्ते, स्थायी समिती सदस्य वामन बंदपट्टे, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या कार्यक्रमास नगरसेवक संजय निंबाळकर, विवेक परदेशी, आदित्य फत्तेपुरकर, मालोजी शेंबडे, डी.राज.सर्वगोड, सामाजिक कार्यकर्ते अमोल डोके, अनिता पवार, संदिप मांडवे, नितीन शेळके, सतिश माने, विजय मोटे, तात्या जगताप, गणेश जाधव, संभाजी देवकर तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




0 Comments