अजनसोंड (ता. पंढरपूर) येथील ह. भ. प. बबनराव दत्तात्रय डुबल-पाटील (वय ६६) यांचे बुधवार दि.29/05/2019 रोजी सकाळी 8 वाजताअल्पश: आजाराने दुःखद निधन झाले. अजनसोंड येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
तिसरा दिवस अजनसोंड येथे शुक्रवार दि. 31/05/2019 रोजी सकाळी 7 वाजता आहे.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, ३ विवाहित मुली, नातू, सुन , भाऊ, पुतणे असा परिवार आहे.
-------------------------------------------------------
पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर Live "
तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या
पंढरपूर Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर,
जि. सोलापूर 413304
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whats Up - 8308838111, 7083980165
Mobile- 8149624977
Mail- livepandharpur@gmail.com
0 Comments