पंढरपूर / प्रतिनिधी:- पंढरपूर शहरातील संतपेठ येथील जुन्या पिढीतील प्रसिद्ध किराणा व्यापारी रामहरी (बुवा) तुकाराम अटकळे (वय ९१) यांचे वृध्दापकाळाने मंगळवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. विजय - प्रताप युवा मंचचे दिपक वाडदेकर यांचे ते सासरे होते.
तिसरा दिवस गुरुवारी सकाळी ७.१५ वा. होणार आहे.
-------------------------------------------------------
पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर Live "
तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या
पंढरपूर Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर,
जि. सोलापूर 413304
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whats Up - 8308838111, 7083980165
Mobile- 8149624977
Mail- livepandharpur@gmail.com
0 Comments