परळी वैजनाथ येथील भाविक कै.अनुसयाबाई तात्यासाहेब देशमुख यांचे स्मरणार्थ श्री जालिंदर तात्यासाहेब देशमुख यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अन्नछत्रास ३,११,०००/- (तीन लाख आकरा हजार रुपये ) देणगी दिली . त्यावेळी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व श्री ची प्रतिमा देऊन सत्कार केला. त्यावेळी मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते .
-------------------------------------------------------
पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर Live "
तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या
पंढरपूर Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर,
जि. सोलापूर 413304
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whats Up - 8308838111, 7083980165
Mobile- 8149624977
Mail- livepandharpur@gmail.com
0 Comments