पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर जयंती साजरी



          पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर जयंतीच्या निमित्ताने  त्यांचे पुर्णाकृती पुतळा पुजन विधानपरिषद सदस्य प्रशांतराव परिचारक यांच्या शुभहस्ते, नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली, माजी नगराध्यक्ष भागवताचार्य वा.ना.उत्पात, ह.भ.प.अनिलकाका बडवे, प्रकाश उप्तात, अभय कुलकर्णी, दादाराव जाधव, रामकृष्ण महाराज वीर, गटनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, मुख्याधिकारी अभिजीत बापट, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या कार्यक्रमास नगरसेवक ऋषीकेश उत्पात, ज्ञानराज सर्वगोड, नगरसेविका सुजाता बडवे, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, माजी नगरसेवक महेश खिस्ते, शैलेश बडवे, मोहन पवार, विवेक बेणारे, काशिनाथ थिटे,सामाजिक कार्यकर्ते अमोल डोके, डॉ.धायतडक, डॉ.वर्षा काणे, रा.पा.कटकर तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.






-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

0 Comments