पंढरपूर: रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील
महाविद्यालयात बुधवार, दि. ०१ मे २०१९रोजी ‘५९ वा महाराष्ट्र दिन’ साजरा करण्यात
आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात
आले.यावेळीराष्ट्रगीत व महाराष्ट्रगीताची धून वाजविण्यात आली.या कार्यक्रमासमहाविद्यालयातीलकलाविभागाचे
उपप्राचार्य प्रा. बी. जे. तोडकरी,
वाणिज्य विभागाचे एन. एन. तंटक,विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. एस. एस. माने,
एन.
सी. सी. ऑफिसरडॉ.अशोक कोडलकर, क्रीडा शिक्षक डॉ. नितीन सोहनी, प्रा.व्ही. बी. फुले, डॉ. विकास कदम, कार्यालयीन प्रमुख श्री.
अनंता जाधव वशिक्षक- शिक्षकेतरसेवक उपस्थितीत होते. सूत्रसंचालन डॉ. अमर कांबळे
यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.




0 Comments