श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कडून पंढरपूर नगरपरिषदेला निवेदन
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या मूर्तीची व स्मारकाची तात्काळ दुरुस्ती व सुशोभीकरण करावे.
पंढरपूर येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाची दुरूस्ती व देखभाल करण्यात यावी तसेच मूर्ति ही बदलण्यात यावी आशा आशयाचे निवेदन श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या कडून पंढरपूर नगर परिषेदेला निवेदन करण्यात आले.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे अखिल हिंदुस्थान चे आराध्य दैवत आहेत . पंढरपूर मधील छत्रपती संभाजी महाराजानच्या मूर्ती ची व स्मारकाची दुरावस्था झाली आहे . महाराजनची मूर्ती ही सिमेंट व वाळूची आहे व खूप जुनी आहे . मूर्तीला काही ठिकाणी चिरा व बारीक तडे पडले आहेत. मूर्ती चे वरील सिमेंटचे आवरण निखळून पडत आहे . धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजनच्या हाताची दोन बोटे निखळून पडली आहेत. महाराजांची तलवार सिंहाची शेपूट खराब झाली आहे मध्यंतरी प्रतिष्ठान च्या वतीने त्याची दुरुस्ती ही करण्यात आली होती . मूर्तीला अत्यंत निकृष्ट दर्जाचे कलर दिला आहे .
महाराजांच्या स्मारकाच्या काही फारश्या निघाल्या आहेत. अजून फारश्या निखळण्याच्या मार्गावर आहेत . स्मारकात पावसाचे पाणी व नित्य पूजा केल्यावर आतील भागात पाणी साचून राहते .
तरी छत्रपती संभाजी महाराजनची नवीन पितळी मूर्ती स्थापन करावी स्मारकाचे सुशोभीकरण व दुरुस्ती तात्काळ करावी .
अन्यथा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पंढरपूर विभाग सक्षम आहे अश्या आशयाचे निवेदन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पंढरपूर विभाग च्या वतीने पंढरपूर नगरपरिषदे चे प्रभारी मुख्यधिकारी वाळूजकर साहेब यांना देण्यात आले.
या वेळी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पंढरपूर विभाग चे धारकरी , शिवप्रेमी मित्र मंडळ , राष्ट्रीय स्वयंसेवक संघ , हिंदुमहसभा पंढरपूर, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते, शंभूराजे ग्रुप शेगाव दुमालाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

0 Comments