पंढरपूर:- पंढरपूर परिसरातील फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचे केंद्रक असलेल्या राजर्षी शाहु कॉर्नर, पंढरपूर येथे लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त त्यांचे प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सुनिल वाघमारे, राजर्षी शाहू कॉर्नरचे अध्यक्ष अनिल पालसांडे, जेष्ठ रिपब्लिकन नेते भैय्यासाहेब कांबळे, शैलेश साळुंखे, संभाजी ब्रिगेडचे प.उपाध्यक्ष किरणराज घाडगे, सा.जोशाबा टाईम्सचे संपादक श्रीकांत कसबे, रिपाईचे संजय सावंत, बाराबलूतेदार संघटनेचे अध्यक्ष भाई किशोर भोसले, प्रा. धैर्यशील भंडारे, नानासाहेब लोखंडे, साहेबराव चंदनशिवे, प्रकाश खुळपे, दिपक पालसांडे आदी उपस्थित होते.





0 Comments