पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने महाराणा प्रतापसिंह जयंती व छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन साजरा



     पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने महाराणा प्रतापसिंह यांची ४७९ वी जयंती व हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३४५ व्या शिवराज्याभिषेक दिना निमित्ताने प्रतिमा पुजन मा.नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली, पंढरपूर शहर रजपुत समाजाचे अध्यक्ष रविंद्रसिंह रजपुत यांच्याशुभहस्ते, गटनेते अनिल अभंगरावगुरुदास अभ्यंकरमुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या कार्यक्रमास नगरसेविका सौ.अर्चना रानगट, सौ.रेणुका घोडके, सौ.भाग्यश्री शिंदे, नगरसेवक विवेक परदेशी, भाजपचे माजी शहराध्यक्ष बादलसिंह ठाकुर, दत्तासिंह रजपुत, तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.







-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

0 Comments