आषाढी वारीनिमित्त पंढरीत आलेल्या वारकर्यांच्या निवासाची व इतर सर्व सोयी सुविधांची व्यवस्था चंद्रभागेच्या पैलतीरावरील 65 एकर परिसरात केलेली असुन याठिकाणी जास्तीत जास्त वारकर्यांनी वास्तव्य करावे.
निसर्गरम्य असेलल्या या परिसरात वारकररी भाविकांसाठी पिण्याच्या स्वच्छ पाण्याची, शौचालयांची, विजेची व इतर आवश्यक ती सर्व सुविधा असुन पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने वारकर्यांची वारी सुखद व सुरक्षीत पार पडावी यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहितीही नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना दिली.

0 Comments