पंढरपूर (प्रतिनिधी):- येथील औदुबंर लक्ष्मण मांडवे (वय-65) रा. टाकळी रोड, पंढरपूर यांचे आज दि. 8 जुलै रोजी पहाटे 4 वाजता आकस्मीक निधन झाले.
राष्ट्रवादी युवक चे शहराध्यक्ष संदीप मांडवे यांचे ते वडील होत. त्यांच्यावर येथील वैकुंठ स्मशान भुमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 2 मुली, सुन व नातवंडे असा परिवार आहे.
-------------------------------------------------------
पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर Live "
तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या
पंढरपूर Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर,
जि. सोलापूर 413304
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whats Up - 8308838111, 7083980165
Mobile- 8149624977
Mail- livepandharpur@gmail.com
0 Comments