तिसंगी :- प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील सोनके केंद्रातील (प्राथमिक शाळा -19 व माध्यमिक शाळा 02 )भाळवणी केंद्रातील (प्राथमिक शाळा -13 व माध्यमिक शाळा - 4 ) भांडीशेगाव केंद्रातील (प्राथमिक शाळा - 19 व माध्यमिक शाळा - 4) पट- कुरोली केंद्रातील,(प्राथमिक शाळा - 14 व माध्यमिक शाळा - 3) वाखरी केंद्रातील (प्राथमिक शाळा - 18 व माध्यमिक शाळा - 4 ) गादेगाव केंद्रातील (प्राथमिक शाळा - 18 व माध्यमिक शाळा - 5)अशा एकूण 6 केंद्रातील 101 प्राथमिक शाळा ,व 22 माध्यमिक शाळा अशा एकूण 123 शाळा सहभागी झाल्या असून
विभागीय शै.गुणवत्ता विकास कार्यक्रम अंतर्गत दिनांक 29 / 07 / 2019 ते 31 /07 / 2019 जुलै 2019 पर्यंत शिक्षक समृद्धी पर्व टप्पा दुसरा (2019-20)भंडीशेगाव बीटस्तरीय प्रशिक्षण न्यू इंग्लिश स्कुल गादेगाव येथे चालू असून सदर प्रशिक्षणाचे आयोजन विभागीय आयुक्त व डायट वेळापूर यांच्या मार्फत घेतले आहे.
______________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________
सदर प्रशिक्षण कार्यक्रम
शिक्षक समृद्धी पर्व (2019-20) टप्पा 1व टप्पा 2 मध्ये समन्वक म्हणून सोनके केंद्राचे केंद्रप्रमुख चंद्रकांत दत्तात्रय खुळे व आशा आनंद मोहीकर (भाळवणी ) व त ज्ञ मार्गदर्शक म्हणून चंद्रकांत रोकडे, बाबासाहेब येलमार, देवानंद चव्हाण, आशा क्षीरसागर तसेच मल्हारी माने या शिक्षकानी उत्कृष्टरित्या काम केले आहे. सदर प्रशिक्षणास डायटचे अभिव्यखता प्राची पाटील यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले सदर शिक्षण विस्तार अधिकारी बिभीषण रणदिवे यांनी पंढरपूर तालुक्याचे नूतन गटशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे यांचे मार्गदर्शनाखाली पार पडले
_______________________________
_________________________________________________
________________________________________________________________________________
________________________________________________________________________________
Contact :- 9421068300 , 9921715300

________________________________________________________________________________
________________________________________________________________________________









0 Comments