पंढरपूर सिंहगड मध्ये “डेटा सायन्स” या विषयावर व्याख्यानमाला


    
 पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागात शिकत असलेल्या विद्यार्थ्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली “डेटा सायन्स” या विषयावर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली असल्याची महिती कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. नामदेव सावंत यांनी दिली.
       ________________________________________________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________

या व्याख्यानमालेचे उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करण्यासाठी आलेले सांगली येथील वालचंद कॉलेज मधील डॉ. पी. जे. कुलकर्णी यांचे महाविद्यालयाच्या वतीने कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. नामदेव सावंत यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.विद्यार्थ्यासाठी आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत मार्गदर्शन करताना डॉ. पी. जे. कुलकर्णी म्हणाले, संगणक विबागातील विद्यार्थ्याकडे आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती असली पाहिजे. डाटा सायन्स मध्ये आपण विविध प्रकल्प  करू शकता. शिवाय अलीकडच्या काळात मार्केटमध्ये या टेक्नॉलॉजी जास्त मागणी आहे हे सुद्धा पाहता येते. 
________________________________________________________________________________


________________________________________________________________________________

ज्यांना रिसर्चमध्ये काम करायचे आहे ते कसे करू शकता याबद्दल अत्यंत सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली या दरम्यान विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे डॉ. पी. जे. कुलकर्णी यांनी दिली.हि व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील प्रा. सोमनाथ ठिगळे सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले. या कार्य्क्रमचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार प्रदर्शन विद्यार्थी अमन वर्मा व कुमारी अनुजा मुळे यांनी केले.
________________________________________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

________________________________________________________________________________


________________________________________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments