श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने प्रत्येक भाविकाचा विमा उतरवला-मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांची माहिती... आषाढी वारीच्या नियोजनासंदर्भात श्री.भोसले यांनी पंढरपूर लाईव्हद्वारे साधला भाविकांशी संवाद
श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने पंढरीत विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक भाविकाचा विमा उतरवला असल्याची महत्वपुर्ण माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष श्री.अतुल (बाबा) भोसले यांनी दिली. आषाढी वारीनिमित्त आलेल्या सर्व वारकरी भाविकांना श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने उपलब्ध केलेल्या विविध सोयी-सुविधांची माहिती देताना पंढरपूर लाईव्हच्या माध्यमातुन त्यांनी भाविकांशी संवाद साधला.
0 Comments