आषाढी यात्रा विशेष व्हिडीओ रिपोर्ट 2 :-
आषाढी वारीनिमित्त भुवैुंठ पंढरी नगरीत आलेल्या वारकरी भाविकाची दर्शन रांग वॉटरप्रुफ करण्यात आली असुन दर्शन रांगेत मॅटींग टाकण्यात आले आहे. एकादशी दिवशी दर्शन रांगेतील वारकर्यांना शुध्द पिण्याचे पाणी व फराळाची सोय करण्यात आलेली आहे. मंदिर समितीच्या अन्नछत्रामध्ये ही उत्तम सुविधा उपलब्ध आहे. श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या भक्तनिवासामध्ये वारकरी भाविकांना निवासाची उत्तम सोय करण्यात आलेली आहे. यासंदर्भात पंढरपूर लाईव्हशी बोलताना मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीसचिन ढोले सर यांनी अधिक माहिती दिलीय.





0 Comments