पंढरपूर सिंहगडची प्लेसमेंट मध्ये उतुंग भरारी :
पंढरपूर सिंहगडचा प्लेसमेंट मध्ये दबदबा कायम
पंढरपूर (प्रतिनिधी) औद्योगि क परिसरात फोक्सवैगन, मर्सिडीज बेंज, जनरल मोटर्स, महिंद्रा नवि स्टार, बजाज ऑटो तसेच जागतिक दर् जाचीउत्पादन सुविधा असलेल्या को जिमी प्रिसिजन पार्टस् इंडिया प् रा. लि. कंपनीत पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील मे कॅनिकल इंजिनिअरींगविभागातील ३० विद्यार्थ्यांची निवड कॅम्पस इं टरव्हूवद्वारे निवड झाली असल्या ची माहिती महाविद्यालयाचे प्रा चार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दि ली.
कोर्टी (ता. पंढरपूर) येथी ल एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील मे कॅनिकल इंजिनिअरींग विभाग शे वटच्या वर्षातशिक्षण घेत असलेल् या तात्या आठवले, शंकर देठे, ओं कार घोडके, सोमनाथ क्षीरसागर, अ क्षय मोरे, सागर ननवरे, कृष्णा नारायणकर, अक्षय साळुंखे,प्रवीण आसबे, हं सराज बराडे, दिनेश भुरे, अमोल बो डरे, आनंद धोत्रे, राहुल गायकवा ड, सागर गंगनमले, अक्षय गोडसे, पांडुरंग गुरव, राजेंद्र गिरी, मयूरकदम, शैलेश कांबळे, अक्षय क् षीरसागर, नामदेव म्हमाणे, स्वप् नील सुरवसे, वैभव उबाळे, मल्लि काअर्जुन उन्नाड, अमर सावंत,आका श पाटील, वैभवपवार, अमर गायकवाड , आणि सिध्येश्वर व्यवहारे आदी विद्यार्थ्यांची कोजिमी प्रिसि जन पार्टस् इंडिया प्रा. लि. कं पनीत निवड झाली आहे. पंढरपूरसिं हगड अभियांत्रिकीने प्लेसमेंट म ध्ये उतुंग भरारी घेतली असून पं ढरपूर सिंहगडचा प्लेसमेंट मध्ये दबदबा कायम वाढत आहे.
हि निवड प्रक्रिया पं ढरपूर सिंहगड महाविद्यालयात घे ण्यात आली. अभियांत्रिकीचे शिक् षण पूर्ण केल्यानंतर शासकीय नो करीच्या पाठीमागे नलागता, जास्त पॅकेज देणाऱ्या कंपनीमध्ये अने क नोकरीच्या शोधात फिरत असतात. अनेक वेळा विद्यार्थ्यांना निरा शा पदरी पडते. नामांकित कंपनीदे खीलगुणवत्तपूर्ण विद्यार्थ्यां नाच प्राधान्य दिले जाते. अशावे ळी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यां ची गुणवत्ता पाहूनच अनेक कंपन् यापंढरपूर सिंहगड महाविद्यालया ला भेट देत आहेत. सिंहगडचे गुणवत्तापूर्ण शिक्षण हे कंपनीची गुणवत्ता वाढवण्या साठी अधिक लाभदायी ठरत आहे.त्या मुळे पंढरपूर सिंहगड महाविद्या लयातील विद्यार्थ्यांना विविध ना मवंत व नामांकित कंपन्यांमध्ये निवडले जात आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील नॅशनलकंपनीत सिं हगडचा विद्यार्थ्याचा स्वतःचा ठ सा उमटवून वेगळे व्यक्तिमत्व सि द्ध करून आपले करिअर करीत आहेत.
कोजिमी प्रिसिजन पार्टस् इंडि या प्रा. लि. कंपनीत निवड झाले ल्या विद्यार्थ्यांचे महाविद्या लयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करां डे, ट्रेनिंग अॅड प्लेसमेंटऑफि सर डॉ. राजश्री बाडगे, डॉ. चेतन पिसे, डॉ. रविंद्र व्यवहारे, प् रा. नामदेव सावंत, प्रा. श्रीनि वास गंजेवार, डॉ. अल्ताफ मुलाणी , प्रा. अनिलनिकम, प्रा. सोमनाथ कोळी, प्रा.अमोल क्षीरसागर, प् रा. दिपक कोष्टी, प्रा. भारत आद मिले, प्रा. सुर्यकांत पाटील, प् रा. अमित भादुले आदी सहमहाविद् यालयातील सर्व शिक्षक व शिक्षे केत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन के ले.





0 Comments