आषाढी यात्रा २०१९, भाविकांची वाढती गर्दी पाहता श्री. विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन २४ तास सुरु करण्यात आले, आज दि. ०४/०७/२०१९ रोजी सकाळी ११ वाजता श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती चे कार्यकारी अधिकारी मा. श्री. सचिन ढोले, यांचे हस्ते विधिवत पूजा करून "श्री" चा पलंग काढण्यात आला व "श्री" च्या आरामासाठी मखमली लोड लावण्यात आला, त्या प्रसंगी व्यवस्थापक श्री. बालाजी पुद्गलवाड, लेखाधिकारी सुरेश कदम इतर कर्मचारी उपस्थित होते,
-------------------------------------------------------
पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर Live "
तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या
पंढरपूर Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर,
जि. सोलापूर 413304
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whats Up - 8308838111, 7083980165
Mobile- 8149624977
Mail- livepandharpur@gmail.com
0 Comments