वारकर्‍यांच्या सुविधेसाठी पंढरपूर नगरपरिषदेची यंत्रणा सुसज्ज- उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर



आषाढी वारीनिमित्त भुवैकुंठ पंढरी नगरीत  येणार्‍या वारकर्‍यांना आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यासोबतच पंढरपूर नगरी स्वच्छ राखण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेची यंत्रणा सुसज्ज झाली असल्याची माहिती पंढरपूर नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना दिली. 






-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

0 Comments