भारतीय तैलिक साहू राठौर महासभा हि संपुर्ण भारतामध्ये कार्य करत असुन, तेली समाजाच्या १२६ शाखांचा या मध्ये समावेश आहे. गेल्या ३० वर्षा पासुन संघटना कार्य करत आहे, लखनऊ चे पुर्व सांसद रामनारायन साहू हे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत,परदेशी परीवारांची सामाजिक कार्याची आवड पाहता संघटनेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष सुनीलभाई साहु यांनी विवेक परदेशी यांची महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष पदी निवड केली.
या संघटने व्दारा सामाजिक, शैक्षणिक , राजनैतीक कार्य कार्य केले जाते. समाजाच्या शेवटच्या घटकापरियंत मदत पोहचवली जाते.संघटनेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष किशनजी जेठे , राष्ट्रीय कार्याध्यक्ष उमेशजी साहु व महाराष्ट्र युवा सचीव अमोल चौंडीये यांनी यांनी विवेक परदेशी यांचे आभीनंदन केले.






0 Comments