पत्नीच्या इच्छेविरुध्द पतीने पत्नीवर अनैसर्गिक संभोग केल्याने पत्नीने पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद असुन पीडीत महिलेच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपी पती परमेश्वर महादेव वाघमारे यास ताब्यात घेतले आहे.
पंढरपूर तालुका पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार पुळूज, ता. पंढरपूर येथे माहेर असलेल्या पीडीत महिलेवर दि. 28 जुलै 2019 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पती परमेश्वर वाघमारे याने जबरदस्तीने अनैसर्गिक शरीर संबंध केले. त्यामुळे सदर महिलेस त्रास होऊ लागला.
याबाबत पीडीत महिलेने आपले पुळुज या माहेरगावी जावुन सदर निंदणीय प्रकार आपले आई-वडीलांना सांगितला. यानंतर सदर महिलेवर उपचार करण्यात आले. पीडीत महिलेने आई-वडीलांसह पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात येवुन पतीविरुध्द फिर्याद दिली. पतीविरुध्द अनैसर्गिक संभोगाच्या गुन्ह्याखाली 377 कलमान्वये पंढरपूर तालुका पोलिस ठाणेत गुन्हा दाखल झाला असुन आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले असुन अधिक तपास पीएसआय इंगळे हे करत आहेत.
______________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________

Contact :- 9421068300 , 9921715300

________________________________________________________________________________
________________________________________________________________________________

0 Comments