भाविकांना सर्व सुविधा, सुरक्षा देण्यासोबतच पर्यावरण संवर्धनासाठी मंदिर समितीचे प्रयत्न- सचिन ढोले (कार्यकारी अधिकारी श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर)
आषाढी यात्रा विशेष व्हिडीओ रिपोर्ट:- आषाढी वारीनिमित्त भुवैुंठ पंढरी नगरीत येणार्या भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासोबतच भाविकांची सुरक्षा व पर्यावरण संवर्धनासाठी मंदिर समितीने आवश्यक त्या उपाययोजना केल्याची माहिती श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना दिली.
0 Comments